Offer Available on Visiiting Charges*
"पार्टनर केवळ फिल्टर बदलत नाही, तर पूर्ण मशीनची आरोग्य तपासणी करतात."
"पार्टनर केवळ फिल्टर बदलत नाही, तर पूर्ण मशीनची आरोग्य तपासणी करतात."
"तुमच्या वेळेचा आदर! कॉल केल्यानंतर २४ तासांच्या आत टेक्निशियन तुमच्या घरी हजर."
"कोणतेही छुपे चार्जेस नाहीत. जे काम आहे, त्याचेच पैसे. आधी दर सांगतो जेव्हा तुम्हाला आवडेल तरच काम सुरू करतो"
"फक्त ओरिजिनल आणि दर्जेदार पार्टचा वापर, जेणेकरून मशीन पुन्हा पुन्हा बिघडणार नाही."
"फक्त एक फोन करा. आमची टीम तुमच्या गरजेनुसार ताबडतोप स्लॉट बुक करेल."
"तज्ज्ञ टेक्निशियन तुमच्या घरी येईल. मशीन उघडण्यापूर्वी तुम्हाला पाण्याचे TDS आणि मशिनची स्थिती दाखवू."
"तुमच्या संमतीने आम्ही काम सुरू करू. ओरिजिनल पार्ट वापरून मशीनला पुन्हा 'नव्यासारखे' बनवू."
"आम्ही फक्त आणि फक्त ओरिजिनल आणि दर्जेदार पार्टचाच वापर करतो, जेणेकरून तुमची मशीन पुन्हा पुन्हा बिघडणार नाही."

"I was facing issues with my RO flow in Kharghar Sector 12. Sunilam WaterCare technician reached on time and fixed it perfectly. Very professional service!"

"तळोजा फेज १ मध्ये राहतो, अचानक RO बंद पडला होता. यांनी खूप कमी वेळात येऊन काम केलं. Taloja Phase 1 & 2 साठी यांची सर्व्हिस बेस्ट आहे."
⭐⭐⭐⭐

"न्यू पनवेल सेक्टर १७ मध्ये राहते, अलीकडेच घरातल्या RO च्या पाण्याचा TDS ८०० वर गेला होता. सुनीलम वॉटरकेअरला कॉल केला, त्यांनी 25% Seasonal Discount वर ऑफ देत लगेच वेळ दिली. टेकनिशियन आल्यावर त्याने अगदी बारकाईने चेकअप केला , फिल्टर बदलले आणि TDS पुन्हा ४० च्या आत आणला. किंमतही वाजवी होती. ५ पैकी ५ स्टार्स!"
⭐⭐⭐⭐⭐

"Excellent experience! They are very quick to respond, especially in Kharghar Sector 20. Highly recommended for anyone looking for reliable RO maintenance."

"कामात पारदर्शकता आणि वेळेचे पक्के. खांदा कॉलनी/पनवेल परिसरात यांसारखी दुसरी सर्व्हिस नाही.
⭐⭐⭐⭐⭐
TDS आणि फिल्टरची सखोल तपासणी
तुमचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला पुराव्यासह दाखवू
आम्ही वापरतो फक्त अस्सल पार्ट, ज्यावर मिळेल खात्रीशीर वॉरंटी
मशीनची अंतर्गत स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढवणे
Privacy Policy | Terms and Conditions | Cancellation Policy | Contact Us
Sunilam WaterCare acts as a service aggregator connecting customers with independent, expert technicians.